अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर; हेक्टरी ‘एवढी’ मदत मिळणार; यादीत नाव चेक करा Nuksan Bharpai List

ऑगस्ट महिन्यात राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीत आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. पिके आणि फळबागांसह, घरे आणि दुकानांचेही नुकसान झाले आहे, तसेच काही ठिकाणी जीवितहानीच्या घटनाही घडल्या आहेत. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पंचनामे सुरू झाले असून, येत्या ३० ऑगस्ट २०२५ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत.

या’ लाखो लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या? तुम्ही पात्र आहात की नाही? असे चेक करा Ladki Bahin Yojana August Yadi
‘या’ लाखो लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या? तुम्ही पात्र आहात की नाही? असे चेक करा Ladki Bahin Yojana August Yadi

ही मदत राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (NDRF) अंतर्गत दिली जाईल. २७ मार्च २०२३ रोजीच्या सरकारी आदेशानुसार, या नुकसानीची भरपाई निश्चित करण्यात आली आहे.

कमी दाबाचे क्षेत्र तयार: राज्यात ‘या’ भागात अतिमुसळधार पाऊस होणार! के.एस. होसाळीकर K S Hosakikar
कमी दाबाचे क्षेत्र तयार: राज्यात ‘या’ भागात अतिमुसळधार पाऊस होणार! के.एस. होसाळीकर K S Hosakikar

नुकसान भरपाईचे दर (२०२५ साठी):

नुकसानीचा प्रकारभरपाईची रक्कम
जीवितहानी (मृत्यू)₹४ लाख (कुटुंबाला)
अपंगत्व४०-६०% अपंगत्वासाठी ₹७४,०००, ६०% पेक्षा जास्त अपंगत्वासाठी ₹२.५ लाख
घरांचे नुकसानपक्क्या घरासाठी ₹१.२ लाख, कच्च्या घरासाठी ₹१.३ लाख
कपडे आणि घरगुती वस्तूकुटुंबाला प्रत्येकी ₹२,५००
शेतीतील नुकसानप्रति हेक्टर ₹८,५०० ते ₹२२,५०० (जास्तीत जास्त २ हेक्टरपर्यंत)
जनावरांचे नुकसानगाय-म्हशींसाठी ₹३७,५००, शेळी-मेंढीसाठी ₹४,००० (प्रति जनावर)
कुक्कुटपालनप्रति पक्षी ₹१०० (जास्तीत जास्त ₹१०,०००)

नवीन सरकारी आदेशानुसार:

३० मे २०२५ च्या नवीन सरकारी आदेशानुसार, खरीप हंगाम २०२५ पासून या मदत रकमेची अंमलबजावणी केली जाईल. जर सरकारने कोणतीही वेगळी मदत जाहीर केली नाही, तर या आदेशानुसारच मदतीचे वाटप केले जाईल. यामुळे, ज्या शेतकऱ्यांचे आणि नागरिकांचे नुकसान झाले आहे, त्यांना वेळेवर मदत मिळण्याची शक्यता आहे.

सर्व लाडक्या बहिणींना आणखी एक मोठी गिफ्ट मिळणार; मोठी घोषणा झाली पहा Ladki Bahin Yojana Gift
सर्व लाडक्या बहिणींना आणखी एक मोठी गिफ्ट मिळणार; मोठी घोषणा झाली पहा Ladki Bahin Yojana Gift

Leave a Comment