आता इंटरनेटच्या या जगामध्ये सरकारी योजना आणि इतर महत्त्वाची माहिती ही देखील खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्याचे पाहायला मिळते परंतु अचूक तसेच कमीत कमी शब्दांमध्ये सरकारी योजनेची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही goalparacollegedcs.in निर्मिती केलेली आहे.
Goalpara College dcs हा प्लॅटफॉर्म नेमका काय आहे?
तर मित्रांनो, goalparacollegedcs.in या आपल्या सरकारी योजना प्लॅटफॉर्म वरती तुम्हा सर्वांचे स्वागत येथे आपण सर्व सरकारी योजना |जशी की सर्व शेतकरी योजना | सर्व राज्य सरकारच्या योजना तसेच केंद्र सरकार सुद्धा महिला संबंधी योजना | तसेच शासनाचे निर्णय अशा प्रकारचे सर्व माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर
आपल्या दैनंदिन जीवनामधील महत्त्वपूर्ण घडामोडी यामध्ये कमीत कमी शब्दांमध्ये सरकारी योजनेची माहिती तसेच सरकारी नोकरी अशा प्रकारची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
मी Ishwar Khillare आम्ही goalparacollegedcs.in ही वेबसाईट सरकारी योजनेसाठी बनवलेली आहे त्यामुळे या वेबसाईटचा कोणत्याही सरकारी संस्था किंवा सरकारी कॉलेज तसेच शासकीय किंवा शासकीय संस्था यांच्याशी कोणताही संबंध नाही.
धन्यवाद!!