सोन्याचा भाव ५५,००० रुपयांपर्यंत खाली? जाणून घ्या कोणती कारणे आहेत Gold Rate Today

सोन्याचा भाव ५५,००० रुपयांपर्यंत खाली? जाणून घ्या कोणती कारणे आहेत Gold Rate Today

Gold Rate Today: सोन्यामध्ये गुंतवणूक करणे हा सध्या अनेक लोकांच्या चर्चेचा विषय बनला आहे, कारण गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. १० ग्रॅम सोन्याचा भाव जवळपास एक लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मात्र, आगामी काळात सोन्याच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता काही तज्ज्ञांनी वर्तवली आहे. किमती खाली येण्याची संभाव्य कारणे कोणते? काही तज्ज्ञांच्या … Read more

मुलींना दर महिन्याला २,००० रूपये मिळणार; सरकारची मोठी घोषणा

मुलींना दर महिन्याला २,००० रूपये मिळणार मिळणार; सरकारची मोठी घोषणा

उच्च शिक्षणामध्ये मुलींचा सहभाग वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. शिक्षण विभागाने ‘कमवा आणि शिका’ या योजनेच्या धर्तीवर एक नवीन उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेनुसार, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना शिक्षण साहित्य आणि इतर खर्चांसाठी दरमहा दोन हजार रुपये दिले जातील. याआधी सरकारने ८४२ अभ्यासक्रमांसाठी १००% शिक्षण शुल्कमाफी जाहीर केली होती. … Read more

लाडक्या बहिणींनो, ऑगस्ट चे 1500 रूपये आले; तुम्हाला मिळणार का? नवीन यादी चेक करा Ladki Bahin Yadi

लाडक्या बहिणींनो, ऑगस्ट चे 1500 रूपये आले; तुम्हाला मिळणार का? नवीन यादी चेक करा Ladki Bahin Yadi

महाराष्ट्रातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सध्या खूप लोकप्रिय आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात मिळते. परंतु, अनेकदा अर्ज चुकीच्या माहितीमुळे किंवा कागदपत्रांच्या कमतरतेमुळे नाकारले जातात. त्यामुळे, तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही, हे तपासाणे महत्त्वाचे आहे. अपात्रतेची … Read more

बांधकाम कामगारांना बारा हजार रुपये मिळणार; पात्रता, अर्ज प्रक्रिया, संपूर्ण माहिती येथे पहा Bandhkam Kamgar Pension Scheme

बांधकाम कामगारांना बारा हजार रुपये मिळणार; पात्रता, अर्ज प्रक्रिया, संपूर्ण माहिती येथे पहा Bandhkam Kamgar Pension Scheme

बांधकाम कामगारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आता त्यांच्या उतारवयात आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी वार्षिक १२ हजार रुपयांपर्यंत पेन्शन (निवृत्तीवेतन) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही योजना कामगारांच्या कष्टाला आणि योगदानाला एक सन्मान आहे. पेन्शनची विभागणी आणि पात्रता या योजनेअंतर्गत मिळणारी पेन्शन सरसकट सर्वांना सारखी नसून, ती कामगारांनी मंडळाकडे … Read more

महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण: 2 री लाभार्थी निवड यादी जाहीर; तुमचे नाव चेक करा Mahadbt Scheme List

महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण: दुसरी लाभार्थी निवड यादी जाहीर; तुमचे नाव चेक करा Mahadbt Scheme List

कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पारदर्शकपणे पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलद्वारे कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठीची दुसरी सोडत यादी नुकतीच जाहीर झाली आहे, ज्यात राज्याच्या ४० हजारांहून अधिक शेतकऱ्यांची निवड झाली आहे. यादीत नाव तपासण्याची सोपी प्रक्रिया तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर जाऊन तुमचे नाव या यादीत आहे की नाही, हे … Read more

नमो शेतकरी योजनेचा 7 वा हप्ता 2,000 ‘या’ दिवशी जमा होणार; फक्त हेच शेतकरी पात्र! यादी चेक करा

शेतकरी योजनेचा 7 वा हप्ता 2,000 ‘या’ दिवशी जमा होणार; फक्त हेच शेतकरी पात्र! यादी चेक करा

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ७वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा २०वा हप्ता २ ऑगस्ट २०२५ रोजी जमा झाल्यानंतर, आता राज्य सरकारच्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या … Read more

आज सोन्याच्या दरात मोठी घसरण! आजचे 22 आणि 24 कॅरेटचे नवीन दर पहा Gold Price Today

आज सोन्याच्या दरात मोठी घसरण! आजचे 22 आणि 24 कॅरेटचे नवीन दर पहा Gold Price Today

Gold Price Today : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असताना, सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. गेल्या काही काळापासून सोन्याच्या किमती वाढत होत्या, परंतु आता जागतिक बाजारातील घडामोडींमुळे त्यात घट दिसून येत आहे. याचा थेट फायदा ग्राहकांना होणार आहे. आजचे सोन्याचे भाव आजच्या घडीला २४ कॅरेट सोन्याच्या दरात ₹११० ची घसरण होऊन तो प्रतितोळा … Read more

कांदा रडवणार? कांदा बाजारभावात मोठे बदल; नवीन दर पहा पहा Onion Rate Today

कांदा रडवणार? कांदा बाजारभावात मोठे बदल; नवीन दर पहा पहा Onion Rate Today

Onion Rate Today: रोजी राज्यातील बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक आणि दर खालीलप्रमाणे होते: प्रमुख बाजारपेठेतील दर: बाजार समिती जात/प्रत आवक (क्विंटल) कमीत कमी दर (₹) जास्तीत जास्त दर (₹) सर्वसाधारण दर (₹) शिरूर-कांदा मार्केट — ३५८४ ३०० १८०० १४०० सातारा — ४१५ १००० २००० १५०० जुन्नर – आळेफाटा चिंचवड ७३५१ १००० २०१० १५०० पुणे – पिंपरी … Read more

‘या’ जिल्ह्यात पुन्हा अति मुसळधार पाऊस होणार; जिल्ह्याची यादी पहा! माणिकराव खुळे

‘या’ जिल्ह्यात पुन्हा अति मुसळधार पाऊस होणार; जिल्ह्याची यादी पहा! माणिकराव खुळे

माजी हवामानशास्त्रज्ञ मानिकराव खुळे यांनी दिलेल्या अंदाजानुसार, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे. यामुळे राज्यातील अनेक भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस परत येण्याची शक्यता आहे. हा पाऊस कधीपासून आणि कोणत्या जिल्ह्यांत होणार, याबद्दल सविस्तर माहिती पाहूया. पावसाचा कालावधी आणि अपेक्षित जिल्हे: कालावधी अपेक्षित जिल्हे आणि प्रदेश २६ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट (४ दिवस) कोकण: … Read more

अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर; हेक्टरी ‘एवढी’ मदत मिळणार; यादीत नाव चेक करा Nuksan Bharpai List

अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर; हेक्टरी ‘एवढी’ मदत मिळणार; यादीत नाव चेक करा Nuksan Bharpai List

ऑगस्ट महिन्यात राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीत आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. पिके आणि फळबागांसह, घरे आणि दुकानांचेही नुकसान झाले आहे, तसेच काही ठिकाणी जीवितहानीच्या घटनाही घडल्या आहेत. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पंचनामे सुरू झाले असून, येत्या ३० ऑगस्ट २०२५ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. ही मदत राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी … Read more