जरांगे पाटील मुंबईला निघाले पण..! आताच कोर्टाचा मोठा निर्णय जाहीर Manoj Jarange Patil andolan News
Manoj Jarange Patil andolan News: मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला मुंबई पोलिसांनी सशर्त परवानगी दिली आहे. हे आंदोलन २९ ऑगस्ट रोजी केवळ एकाच दिवसासाठी, सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत, आझाद मैदानावर करता येईल. आंदोलनासाठीच्या प्रमुख अटी: या अटींचे उल्लंघन केल्यास आंदोलन बेकायदेशीर ठरवून कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही मुंबई पोलिसांनी दिला आहे. … Read more