‘या’ तारखेपासून पुन्हा अतिमुसळधार पावसाला सुरुवात होणार? पंजाबराव डख हवामान अंदाज Panjabrao Dakh
प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाब डख यांच्या अंदाजानुसार, सध्या राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे, पण लवकरच तो पुन्हा सक्रिय होणार आहे. पुढील ५ दिवसांचा अंदाज: परतीच्या पावसाचा अंदाज: डख यांच्या अंदाजानुसार, १ सप्टेंबरनंतर महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी होईल. तर, सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात, म्हणजे १० ते १५ सप्टेंबरच्या दरम्यान परतीच्या पावसाची शक्यता आहे.