मोफत भांडी वाटप योजना: पात्रता, कागदपत्रे, असा करा ऑनलाइन अर्ज Bandhkam Kamgar Mofat Bhandi

Bandhkam Kamgar Bhandi Kite : महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी ‘मोफत भांडी वाटप योजना’ पुन्हा सुरू केली आहे. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन झाली असून, तुम्ही घरबसल्या सहज अर्ज करू शकता.

या’ लाखो लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या? तुम्ही पात्र आहात की नाही? असे चेक करा Ladki Bahin Yojana August Yadi
‘या’ लाखो लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या? तुम्ही पात्र आहात की नाही? असे चेक करा Ladki Bahin Yojana August Yadi

योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

  • वेबसाइटला भेट द्या: सर्वात आधी, तुम्हाला mahabocw.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
  • नोंदणी क्रमांक टाका: वेबसाइटवर तुमचा बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक (Registration Number) टाका. जर तुम्ही योजनेसाठी पात्र असाल आणि यापूर्वी तुम्हाला भांडी मिळाली नसतील, तर तुमची माहिती आपोआप स्क्रीनवर दिसेल.
  • शिबिराची निवड: त्यानंतर, तुमच्या जवळचे किंवा सोयीचे शिबिर निवडा आणि तेथे भेट देण्यासाठीची तारीख निश्चित करा.
  • स्व-घोषणापत्र डाउनलोड आणि अपलोड करा: वेबसाइटवरून स्व-घोषणापत्र (Self-declaration form) डाउनलोड करा. ते भरून त्यावर सही करा आणि नंतर सही केलेले फॉर्म पुन्हा वेबसाइटवर अपलोड करा.
  • अर्ज सादर करा आणि प्रिंटआउट घ्या: अर्ज यशस्वीरीत्या सादर झाल्यावर त्याची प्रिंटआउट घ्या. या प्रिंटआउटमध्ये शिबिराची वेळ आणि तारीख नमूद केलेली असेल.

शिबिरात जाताना सोबत काय घेऊन जावे?

ठरलेल्या दिवशी शिबिरात जाताना, तुमच्यासोबत अर्ज, नोंदणी कार्ड आणि आधार कार्ड ही सर्व कागदपत्रे घेऊन जाणे आवश्यक आहे. ही कागदपत्रे तपासल्यानंतर तुम्हाला भांड्यांचा संच दिला जाईल.

कमी दाबाचे क्षेत्र तयार: राज्यात ‘या’ भागात अतिमुसळधार पाऊस होणार! के.एस. होसाळीकर K S Hosakikar
कमी दाबाचे क्षेत्र तयार: राज्यात ‘या’ भागात अतिमुसळधार पाऊस होणार! के.एस. होसाळीकर K S Hosakikar

सर्व लाडक्या बहिणींना आणखी एक मोठी गिफ्ट मिळणार; मोठी घोषणा झाली पहा Ladki Bahin Yojana Gift
सर्व लाडक्या बहिणींना आणखी एक मोठी गिफ्ट मिळणार; मोठी घोषणा झाली पहा Ladki Bahin Yojana Gift

Leave a Comment