घरकुल योजना: घर बांधण्यासाठी जमीन खरेदीला मिळणार १ लाखांचे अनुदान, अर्ज करा

घरकुल योजना: घर बांधण्यासाठी जमीन खरेदीला मिळणार १ लाखांचे अनुदान, अर्ज करा

ग्रामीण भागातील ज्या नागरिकांकडे स्वतःचे घर बांधण्यासाठी जमीन नाही, त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता अशा पात्र लाभार्थ्यांना जमीन खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाईल. या योजनेला ‘पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल भूखंड खरेदी आर्थिक मदत योजना’ असे नाव देण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत, ५०० चौरस फुटांपर्यंतच्या भूखंडासाठी ₹१ लाख पर्यंतचे अनुदान मिळेल. … Read more