‘या’ लाडक्या बहिणींना ऑगस्ट चे 1500 रुपये मिळणार नाहीत; चेक करा Ladki Bahin Yojana August Yadi

राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण योजने’मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. सध्या या योजनेतून अपात्र महिलांना वगळण्याची प्रक्रिया सुरू असून, अनेक महिलांचे हप्ते बंद होण्याची शक्यता आहे. तुम्ही पात्र असूनही तुमचा हप्ता थांबला असल्यास काय करावे, याबद्दल सविस्तर माहिती पाहूया.

या लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपये मिळणार; नवीन यादी जाहीर! नाव चेक करा Ladki Bahin List
या लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपये मिळणार; नवीन यादी जाहीर! नाव चेक करा Ladki Bahin List

कोणत्या महिला अपात्र ठरू शकतात?

  • चुकीची माहिती: काही महिलांनी कुटुंबाकडे चारचाकी वाहन असताना किंवा वार्षिक उत्पन्न ₹२.५ लाखांपेक्षा जास्त असतानाही खोटी माहिती सादर करून लाभ मिळवला आहे.
  • वयातील त्रुटी: १८ वर्षांपेक्षा कमी वय असतानाही आधार कार्डवरील जन्मतारीख बदलून १८ वर्षे पूर्ण झाल्याचे दाखवून लाभ घेतल्याचे समोर आले आहे.
  • कौटुंबिक मर्यादा: काही कुटुंबांमधून दोनपेक्षा जास्त महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे.

अशा सर्व महिलांना या योजनेतून वगळण्यात आले असून, ही पडताळणी प्रक्रिया अजूनही सुरू आहे. प्राप्तिकर विभागाने महिला व बालविकास विभागाला दिलेल्या माहितीच्या आधारे ऑगस्ट महिन्यापासून कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹२.५ लाखांपेक्षा जास्त असलेल्या महिलांची पडताळणी केली जाईल.

या’ लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपये मिळणार; यादीत तुमचे नाव चेक करा Ladki Bahin August Installment
‘या’ लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपये मिळणार; यादीत तुमचे नाव चेक करा Ladki Bahin August Installment

अपात्र महिलांना कसे ओळखले जाते?

  • एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांचा लाभ बंद करण्यात आला असून, त्यांच्या नावापुढे ‘एफएससी मल्टिपल इन फॅमिली’ असा शेरा मारण्यात आला आहे.
  • ज्या कुटुंबांकडे चारचाकी वाहन आहे, त्यांच्यासाठी ‘आरटीओ रिजेक्टेड’ असा शेरा दिला जात आहे.
  • इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ‘अदर स्कीम बेनिफिशिअरी’ असे शेरे दिले जात आहेत.

पात्र असूनही लाभ थांबल्यास काय करावे?

जर तुम्ही पात्र असूनही तुमचा लाभाचा हप्ता बंद झाला असेल, तर तुम्ही तक्रार दाखल करू शकता.

या’ लाखो लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या? तुम्ही पात्र आहात की नाही? असे चेक करा Ladki Bahin Yojana August Yadi
‘या’ लाखो लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या? तुम्ही पात्र आहात की नाही? असे चेक करा Ladki Bahin Yojana August Yadi
  • ऑनलाइन तक्रार: योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर ‘ग्रिव्हन्स’ हा पर्याय उपलब्ध आहे. अर्जदार स्वतःचा लॉगिन आयडी तयार करून यावर ऑनलाइन तक्रार करू शकतात.
  • ऑफलाइन तक्रार: तुम्ही महिला व बालविकास कार्यालयात किंवा तालुक्यातील बालविकास प्रकल्प कार्यालयांमध्ये ऑफलाइन अर्ज सादर करू शकता.

Leave a Comment