या १,१८३ सरकारी कर्मचारी लाडक्या बहिणींवर कारवाई सुरू! यादीत तुमचे नाव चेक करा Ladki Bahin Yojana
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. महिला व बालविकास विभागाने अशा १,१८३ कर्मचाऱ्यांची यादी ग्रामविकास विभागाकडे पाठवली आहे. यासंदर्भात ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी (सीईओ) परिपत्रक जारी केले असून, या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. नेमकं काय घडलं? गेल्या वर्षी … Read more