लाडक्या बहिणींना, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे एकत्र 3,000 रूपये येणार! यादीत तुमचे नाव चेक करा Ladki Bahin Yadi
महाराष्ट्र सरकारने महिलांना सक्षम करण्यासाठी सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांचे लक्ष आता ऑगस्टच्या हप्त्याकडे लागले आहे. ऑगस्ट महिना संपत आला असतानाही हप्ता जमा न झाल्यामुळे महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार? गेल्या काही महिन्यांपासून … Read more